शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाकणची वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपयुक्त रस्त्यासाठी साडेबारा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:41 IST

शरद बुट्टे-पाटील : जिल्ह्यातील सगळ्यांत मोठा निधी मंजूर

आंबेठाण : चाकणची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाºया भाम फाटा ते बिरदवडी- आंबेठाण- म्हाळुंगे या ग्रामीण ११ च्या ७ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी पीएमआरडीएने १२ कोटी ४४ लाख रुपये मंजूर केले आहेत. जिल्ह्यातील सगळ्यात मोठा निधी खेड तालुक्यातील या रस्त्यासाठी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चाकण भागातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने शहरातील प्रमुख चौकांसह महामार्गावर सतत वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडीवर भाम फाटा ते म्हाळुंगे रस्ता रुंदीकरण हे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० ला जोडणाºया ग्रामीण मार्ग ११ हा इजिमा ५८, प्रजिमा २० छेदतो व पुढे तो प्रजिमा १८ ला जाऊन मिळतो. हा मार्ग बिरदवडी, आंबेठाण व म्हाळुंगे या प्रमुख तीन गावांना जोडतो आहे. तिन्ही गावांमध्ये मोठ्या संख्येने कारखानदारी असल्याने नाशिककडे व तळेगाव- मुंबईकडे जाणाºयांना हा रस्ता जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण होणे गरजेचे होते. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांनी रस्तादुरुस्तीची मागणी केली होती. यावेळी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, माजी जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, आंबेठाणचे सरपंच दत्तात्रय मांडेकर, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, दिलीप वाळके, हभप एकनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य मोहन पवार, भानुदास पवार आदींसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाम ते बिरदवडी,आंबेठाण व म्हाळुंगे हा खेड तालुक्यातील महत्त्वाचा औद्योगिक व बाजारपेठेला जोडणारा आहे. या सात किलोमीटरच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करणे, गरजेच्या ठिकाणी सिमेंट-काँक्रिटीकरण करणे, रस्त्याच्या साइडपट्ट्या भरणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारखोदाई करणे, आवश्यकता असलेल्या ठिकाणी मोºया करणे आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा