शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा, फसवणूक प्रकरण : फ्लॅट खरेदी व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:22 IST

फ्लॅट खरेदी व्यवहारात १ कोटी १६ लाख रुपये घेऊन फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक मिलिंद बुद्धिसागर यांच्याविरुद्ध मोफा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : फ्लॅट खरेदी व्यवहारात १ कोटी १६ लाख रुपये घेऊन फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक मिलिंद बुद्धिसागर यांच्याविरुद्ध मोफा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी होम डेव्हलपर्सचे मिलिंद बुद्धिसागर आणि त्यांची पत्नी स्मिता बुद्धिसागर (रा़ भाग्यतारा, एरंडवणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याप्रकरणी प्रदीप शंकर काळे (रा़ श्रीनिवास बिल्डिंग, पटवर्धनबाग, एरंडवणे) यांनी फिर्याद दिली आहे़काळे दाम्पत्याने डिसेंबर २०१५ मध्ये होम डेव्हलपर्स यांच्याकडे सदाशिव पेठेतील लक्ष्मीकुंज इमारतीत तिसºया मजल्यावरील फ्लॅट बुक केला होता़ बुद्धिसागर यांनी या फ्लॅटचा ताबा डिसेंबर २०१६ मध्ये देण्याचे करारनाम्यामध्ये कबूल केले होते़ त्यानुसार बुद्धिसागर यांनी काळे यांच्याकडून १ कोटी १६ लाख रुपये घेतले़ नोव्हेंबर २०१६ पर्यंत या इमारतीचे तिसºया मजल्यापर्यंतचे बांधकाम झाले़ त्यानंतर इमारतीचे काम बंद पडले़काळे यांनी याबाबत विचारणा केल्यावर त्यांना वेगवेगळी कारणे देण्यात आली़ त्यानंतरही अजून काम सुरू झाले नसल्याचे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे़ विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत़