शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याप्रकरणी जवानांवर गुन्हा

By admin | Updated: June 25, 2017 04:48 IST

सांगवी येथे काही दिवसांपूर्वी लष्करी जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच औंध लष्करी वसाहतीत राहणाऱ्या आणखी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : सांगवी येथे काही दिवसांपूर्वी लष्करी जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच औंध लष्करी वसाहतीत राहणाऱ्या आणखी एका जवानाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन्ही प्रकरणांत त्या जवानांवर पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. स्वाती अमोल जगदाळे (वय २७, रा. औंध लष्करी वसाहत) या महिलेने चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती यांनी १९ जून रोजी राहत्या घरी गळफास घेतला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच सांगवी येथेही लष्करी जवानाची पत्नी ज्योती महागावकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एकाच आठवड्यात शहरात घडलेल्या या दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे. विवाहित महिलांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.