शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीशिवाय मंडप टाकणाऱ्या १२ मंडळांवर गुन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:04 IST

शहरामध्ये सुमारे १२ गणेश मंडळांनी महापालिका अथवा पोलिस कोणाचीही परवानगी न घेता रस्त्यावर मंडप टाकल्याने महापालिकेच्या वतीने या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्देमहापालिका : न्यायालयाच्या आदेशानुसार प्रथमच कारवाईरस्त्यावर मंडप टाकल्याने महापालिकेच्या वतीने या मंडळांवर गुन्हे दाखल शहरामध्ये ६१ मंडळांनी न्यायालयाने मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास

पुणे : गणेशोत्सवात परवानगी शिवाय रस्त्यावर मंडप टाकणा-यावर न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरामध्ये सुमारे १२ गणेश मंडळांनी महापालिका अथवा पोलिस कोणाचीही परवानगी न घेता रस्त्यावर मंडप टाकल्याने महापालिकेच्या वतीने या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. परवानगी न घेता रस्त्यावर मंडप टाकणा-या गणेशमंडळांवर गुन्हे दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.     गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर मंडप टाकले जातात. यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने रस्त्यांवर मंडप टाकण्यास बंदी घातली आहे. पोलिस आणि महापालिकेची परवानगीने घालून दिलेल्या निबंर्धाचे पालन करूनच मंडप टाकण्यास परवानगी न्यायालयाने दिली. शहरांमध्ये अशा प्रकारेच नियमांचे उल्लंघन करणा-या गणेश मंडळाची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र मंडप तपासणी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने पुणे शहरामध्ये तापसणी केली असता शहरामध्ये ६१ मंडळांनी न्यायालयाने मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने या ६१ मंडळांचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यानंतर महापालिकेच्या वतीने पुन्हा सर्व मंडळाची तपासणी करून १२ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.----------गुन्हे दाखल करण्यात आलेली मंडळेजय महाराष्ट्र गणेश मंडळ (घोरपडी), सुर्वण मित्र मंडळ (घोरपडी), मार्तंड मित्र मंडळ (वठारे मळा, घोरपडी), जय भोलेनाथ जगननाथ मित्र मंडळ  (बोपडी), अमरज्योती क्रिडा मंडळ , नाईक चाळ (बोपडी), अखील दत्तवाडी उत्सव कमिटी मंडळ (पर्वती),  जयमहाराष्ट्र मित्र मंडळ (दांडेकर पुल), त्रिमुर्ती मित्र मंडळ (पानमळा), अष्टविनायक मित्र मंडळ, शाहू कॉलेज रोड (पर्वती), लोकाशाहीर अण्णाभाऊ साठे  मित्र मंडळ( पर्वती), अलकार मित्र मंडळ, साने गुरुजी नगर (पर्वती)

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका