शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाचशेच्या बनावट नोटा जमा केल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:16 IST

पंजाब नॅशनल बँकेच्या शाखांमध्ये १000 रुपये दराच्या २0 आणि ५00 रुपयांच्या तीन भारतीय चलनाच्या जुन्या बनावट नोटा जमा केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

पुणे : पंजाब नॅशनल बँकेच्या शाखांमध्ये १000 रुपये दराच्या २0 आणि ५00 रुपयांच्या तीन भारतीय चलनाच्या जुन्या बनावट नोटा जमा केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील केळकर (वय ५९, रा. एनडीए रस्ता वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेच्या पुणे, नाशिक, औरंगाबाद, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांतील ७५ शाखांमधून कॅम्प येथील बँकेच्या करन्सी चेस्ट येथे जमा झालेल्या रकमेपैकी भारतीय रिझर्व्ह बँक नवी मुंबई यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर २0१६ मध्ये पाठविलेल्या करन्सीपैंकी १000 रुपये दराच्या २0 व ५00 रुपये दराच्या ३ अशा भारतीय चलनाच्या बनावट नोटा सापडल्या.