शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: January 28, 2017 01:51 IST

महापालिका निवडणुकीमध्ये कुणबी असल्याचे बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणात

पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये कुणबी असल्याचे बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणात भाजपाच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण पांडुरंग परदेशी (वय ४८, रा. सागरदर्शन सोसायटी, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. नगरसेविका वर्षा विलास तापकीर (रा. धनकवडी) यांनी २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ६९ मधून निवडणूक लढवली होती. त्या वेळी परदेशी त्यांच्याविरुद्ध उभ्या होत्या. तापकीर या मराठा आहेत. मात्र, त्यांनी कुणबी असल्याचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. या निवडणुकीमध्ये तापकीर जिंकल्या होत्या. त्यांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याची तक्रार परदेशी यांनी केली होती. खोटे प्रमाणपत्र देऊन माझी तसेच आयोगाची फसवणूक केल्याचे परदेशी यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी मागील शुक्रवारी तापकीर यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.