शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

महिलेशी अनैतिक संंबंध!, शहर कॉँग्रेसच्या सरचिटणिसावर गुन्हा, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 12:51 IST

एका महिलेच्या पतीला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस विनय ढेरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : एका महिलेच्या पतीला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस विनय ढेरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिलेलाही ताब्यता घेतले आहे. अनैतिक संबंधांतून हा प्रकार घडला. खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय ढेरे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या दोघांच्या वर्तणुकीचा या महिलेचा पती आणि त्यांच्या मुलींना त्रास होत होता. यावरून दोघांमध्ये सतत भांडणेही होत असत. याला कंटाळून जाऊन या महिलेच्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने तो बचावला. पोलिसांनी सोमवारी सकाळी विनय ढेरे याला अटक केली आहे. संबंधित महिलेलाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता ५०६ आणि ५११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस