शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा पाणी उचलल्याप्रकरणी ४६ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:37 IST

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, को-हाळे बुद्रुक गावच्या हद्दीतील नीरा डाव्या कालव्यातून बेकायदा पाणी उचलले जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, को-हाळे बुद्रुक गावच्या हद्दीतील नीरा डाव्या कालव्यातून बेकायदा पाणी उचलले जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी ४६ शेतकºयांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : याबाबत महेश अशोक साळुंके (वय ३०, कालवा निरीक्षक वडगाव पाटबंधारे शाखा) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दि. १७ मार्च ते १५ जूनच्यादरम्यान नीरा डाव्या कालव्यामधील वितरिका क्रमांक ६ ब ते १६ फाट्यामध्ये प्रवाहित नीरा डाव्या कालव्यामध्ये या शेतकºयांनी अनधिकृतपणे व बेकायदेशीर प्रवाहित नीरा डाव्या कालव्यामधील पाण्यात सायफन टाक ले. त्याद्वारे नीरा डाव्या कालव्यातील पाणी त्यांच्या शेतातील विहिरीत, तळ्यात, डबक्यात नेऊन तेथून पुढे शेतीला देत असल्याचे वारंवार कृत्य करीत असताना आढळून आले होते.पाटबंधारे विभागाकडून त्यांना वेळोवेळी तोंडी समज देण्यातआली. तरीदेखील त्यांनी त्याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने शनिवारी(दि. १६) त्यांचे सायफनचे पंचनामे केले. यावेळी कालव्याच्या भरावाचे नुकसान केल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांच्याविरुद्ध सरकारतर्फे महाराष्ट्र सिंचन कायद्याप्रमाणे तक्रार दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.बिरू ठोंबरे, बबन कचरे, तात्याबा माळशिकारे, प्रदीप गायकवाड, महादेव पडळकर, राहुल नाझीरकर, उमाजी खोमणे, शंकर शिरवाळे, वसंत जाधव, अनिल शिंदे, शाम खोमणे, प्रशांत पवार, मारुती माळशिकारे, पांडुरंग ऊर्फ मनोहर पोमणे, बजाबा भगत, मनोहर वाबळे, वसंत जाधव, अरविंद माळशिकारे, संजय माळशिकारे, गणपत जाधव, मारुती भगत, नानासोा ढोपरे, बाळासोा साळुंके, इसाक शेख, बबन ढोपरे, दिलीप साबळे, आनंदराव गाडे, विजय वायसे, संपत नलवडे, प्रभाकर आडागळे (सर्व रा. कोºहाळे बु।।, ता. बारामती, जि. पुणे) शिवाजी पडळकर, अनिल वाबळे, संजय जायपत्रे, महादेव वाबळे, सुरेश वाबळे, बिपीन वाबळे, गणपत खंडेराव वाबळे, बाळासोा वाबळे, पोपट वाबळे, सचिन वाबळे, मारुतीवाबळे, आबासोा वाबळे, संपतवाबळे, शिवाजी ठोंबरे (सर्व रा.मुढाळे, ता. बारामती), श्रीरंग साळवे, मनोज साळवे (दोघेही रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) अशीगुन्हा दाखल झालेल्यांची नावेआहेत.