पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांनी नगरसेविका अर्चना कांबळे यांच्या वडिलांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश ढोरेंवर निलंबनाची कारवाई न केल्यास पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा अर्चना कांबळे यांनी दिला आहे.
नगरसेविकेच्या वडिलांना मारहाण
By admin | Updated: May 17, 2015 01:16 IST