शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: लक्ष्मी रोडवर आंदोलन करणार्‍या व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 00:38 IST

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांच्यासह ५८ जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात लागू असलेली जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांच्यासह ५८ जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात व्यापार्‍यांनी लक्ष्मी रोडवर गुरुवारी सकाळी  साडेदहा ते सव्वा बारा वाजेच्या दरम्यान आंदोलन केले होते. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व त्यांच्या साथीदारांनी शहरात लागू असलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन घोषणाबाजी केली. उंबर्‍या गणपती चौक ते विजय टॉकीज चौक दरम्यान लक्ष्मी रोडवर रांका ज्वेलर्स दुकानासमोर एकत्र जमा होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल, अशी कृती केली. यावेळी पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले असतानाही त्यांनी आदेशाचे उल्लंघन  केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या वतीने पोलीस हवालदार गणेश तुर्के यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या