शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ; मंगळवारी ४१६ नवे रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 11:55 IST

शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४१९ गंभीर रूग्णांवर उपचार सध्या उपचार सुरू

ठळक मुद्दे३ हजार ५३ जणांची तपासणी : २१८ जण कोरोनामुक्त 

पुणे : कोरोना तपासणीच्या एकूण संख्येपैकी कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण मंगळवारी पुन्हा १३ टक्क्यांवर गेले असून, आज दिवसभरात ४१६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़  गेल्या तीन दिवसांपासून कमी झालेली कोरोनाबाधितांची वाढ आज पुन्हा चारशेच्यावर गेली आहे.    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सहापर्यंत करण्यात आलेल्या ३ हजार ५३ संशयितांच्या तपासण्यांमध्ये ४१६ कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तर दिवसभरात २१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही पुन्हा ५ हजाराच्या पुढे गेली असून, आजमितीला शहरात ५ हजार ११० सक्रिय रूग्ण आहेत.     शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४१९ गंभीर रूग्णांवर उपचार सध्या उपचार सुरू असून, यापैकी २५२ जण व्हेंटिलेटरवर आहेत़  तर १ हजार १०१ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात ८  जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत.      पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ९५ हजार ५७१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ६७ हजार ६०४ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५८ हजार ५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर आत्तापर्यंत ४ हजार ४४० जणांचा मृत्यू झाला आहे़.

पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी १८९ कोरोना रुग्णांची नोंद

पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी १८९ कोरोना रुग्णांची नोंद झाली तर ७७ जणांनी कोरोनावर मात केली. तसेच दहा जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत कोरोनारुग्णांची संख्या ९१ हजार ३८ वर झाली असून त्यापैकी ८७ हजार ४६१ जण ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७८१ एवढी आहे

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका