शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात बुधवारी ४२६ कोरोनाबाधितांची वाढ; सक्रिय रूग्णसंख्या ५ हजार २७२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 12:38 IST

शहरातील संशयितांची तपासणीचा संंख्या आठ लाखांच्या पुढे 

पुणे : शहरातील कोरोना तपासणीचे प्रमाण पुन्हा वाढले असून, बुधवारी ४ हजार ६५५ संशयित रूग्णांनी कोरोना तपासणी करून घेतली आहे.यामध्ये ४२६ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत आजची पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारी ही ९.१ टक्के इतकी आहे.       बुधवारी झालेल्या तपासण्यांसह शहरातील संशयितांची तपासणी संंख्या आजअखेर ८ लाखांच्या पुढे गेली असून, आत्तापर्यंत शहरात तब्बल ८ लाख २२६ जणांनी कोरोनाची चाचणी करून घेतली आहे.यापैकी १ लाख ६८ हजार ३० जण कोरोनाबाधित आढळून आले असून, यापैकी १ लाख ५८ हजार ३१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ४ हजार ४४६ जणांचा मृत्यू झाला आहे.      शहरातील कोरोना पॉझिटिव्हची टक्केवारी ही गेल्या आठवड्यात १३ टक्क्यांच्या पुढे आली होती. परंतु, गेल्या दोन दिवसात संशयितांच्या तपासणीचे प्रमाण वाढले असले तरी, शहरातील पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारी ही १० टक्क्यांच्या आसपासच असल्याचे समाधानकारक चित्र आहे.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पाचपर्यंत २५८ कोरोनाबाधित कोरानामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार २७२ इतकी आहे. तर शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४०९ गंभीर रूग्णांवर सध्या उपचार सुरू असून, यापैकी २४७  जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार १०९ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल