शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

कोरोना गेला नाही, कठोर निर्णय घ्यावे लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, पुण्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, पुण्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे, त्यामुळेच येत्या रविवारी जिल्हा आढावा बैठक घेऊ, त्यात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

स्मार्ट ग्राम व आर आर आबा सुंदर गाव योजनेतील विजेत्या गावांना पुरस्कार देताना पवार यांनी शुक्रवारी (दि. १९) हा इशारा दिला. नागरिकांनी नियम पाळावेत, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर वापरावे असे आवाहन त्यांनी केले. कठोर निर्णय कोणते हे त्यांनी स्पष्ट केले नाही, मात्र येत्या रविवारी जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

पवार यांच्या उपस्थितीमुळे संपुर्ण कार्यक्रमात कोरोनापासून बचावाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात येत होते. पुरस्कार विजेते स्टेजवर येण्यापुर्वीच त्यांच्या हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात येत होते. मास्क व्यवस्थित लावला आहे की नाही याची पाहणी केली जात होती व त्यानंतरच विजेत्यांना स्टेजवर पाठवले जात होते.

सभागृहातही संयोजकांनी खुर्च्यांमध्ये अंतर ठेवले होते. त्यावर त्याच पद्धतीने बसण्यास संयोजकांकडून वारंवार सांगण्यात येत होते. बंदोबस्ताला असलेले सर्व पोलिस व त्यांचे अधिकारीही नाक व तोंड पुर्ण झाकले जाईल असाच मास्क लावून बंदोबस्ताला उभे होते.

चौकट

तीन वर्षांचे पुरस्कार एकदम

जिल्हास्तरीय प्रत्येकी ५० लाख रूपयांचा पुरस्कार सन २०१८-१९ साठी सपकाळवाडी (इंदापूर), २०१९-२० भोयरे (मावळ) व सन २०२०-२१ साठी टिकेकरवाडी (जुन्नर) या गावांना देण्यात आला. जिल्ह्याच्या १३ तालुक्यातील ३९ गावांना प्रत्येकी १० लाख रूपयांचे तालुकास्तरीय पुरस्कार देण्यात आले.