शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएचा आज दीक्षांत संचलन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उद्या मंगळवारी खेत्रपाल मैदानावर पार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उद्या मंगळवारी खेत्रपाल मैदानावर पार पडणार आहे. नाैदल प्रमुख अ‍ॅडमिरल करंबीरसिंग लांबा विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारणार आहेत. जवळपास ३०० कॅडेसट्ची तुकडी सशस्त्र दलात समाविष्ट होणार आहे. कोरोनामुळे मोजक्याच मान्यवरांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनामुळे संरक्षण संस्थांमधील कार्यक्रांवर मर्यादा आली आहे. एनडीएच्या दीक्षांत संचलन सोहळाही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पहाटे ६ च्या सुमारास संचलन सोहळ्यास सुरुवात होईल. वर्षातून दोन तुकड्या एनडीएतून त्यांचे ३ वर्षांचे खडतर प्रशिक्षण करून सशस्त्र दलात दाखल होतात. मे आणि डिसेंबर महिन्यात या दोन तुकड्या सैन्य दलात समाविष्ट होत असतात. कोरोनामुळे माध्यमांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. या कार्यक्रामे थेट प्रक्षेपण डीडी वाहिनीवर करण्यात येणार आहे.