शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘गणेशोत्सव’ जनकावरून पुण्यातील वाद टोकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 14:50 IST

गणेशोत्सवाचे जनक कोण, यावरून पुण्यातील वाद टोकाला गेला असून महापौर मुक्ता टिळक यांच्याविरोधात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

पुणे : गणेशोत्सवाचे जनक कोण, यावरून पुण्यातील वाद टोकाला गेला असून महापौर मुक्ता टिळक यांच्याविरोधात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असल्याचे मान्य केल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी घूमजाव केल्याचा दावा ट्रस्टने केला आहे. २० आॅगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.महिनाभरापूर्वी टिळक यांनी चर्चेसाठी बोलावले होते, त्यात त्यांनी स्वत:च सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी असल्याचे मान्य केले होते, असे मंडळाच्या पदाधिकाºयांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी चर्चेची आॅडिओ क्लिप सादर केली.खासगी चर्चेत रंगारी यांचेनाव मान्य करणाºया महापौर दुसºयाच दिवशी जाहीर चर्चेत मात्रत्याला नकार देतात. त्यांनीच भाऊसाहेब रंगारी यांचे छायाचित्र मागवून घेतले, त्याला प्रसिद्धीदेऊ असेही सांगितले. मात्र त्यांनीतसे केले नाही. ही पुणेकरांची फसवणूक आहे, असे पदाधिकाºयांनी सांगितले.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३५० गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या मंडपात रंगारी यांचे छायाचित्र लावण्याचे मान्य केले आहे. तशी पत्रे त्यांनी दिली आहेत. शहरातील अनेक मंडळांनी संमतीपत्र दिले आहे, असेही पदाधिकाºयांनी सांगितले.गणेशोत्सवाचे हे १२५ वे वर्ष नसून १२६ वे आहे. हे सुद्धा महापालिका अमान्य करीत आहे. न्यायालयात हे सिद्ध करण्यासाठी पुरावे देणार आहोत, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव