शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हात गमावलेल्या व्यापाऱ्याला भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 05:45 IST

एका चौकात सिग्नलवर थांबले असता मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

पुणे : अपघातात उजवा हात गमावलेल्या व्यापाºयाला रविवारी झालेल्या महालोकअदालतीमध्ये दिलासा मिळाला. मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दाखल असलेला दावा तडजोडीअंती २४ लाख ५० हजार रुपये देत निकाली काढण्यात आला. सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या पॅनलने हा दावा निकाली काढला.खेड मार्केट यार्डामध्ये व्यापार संदीप बजीरंग गावडे (वय ३८, राजगुरुनगर) हे २२ फेब्रुवारी रोजी चाकण परिसरातून दुचाकीवरून चालले होते. एका चौकात सिग्नलवर थांबले असता मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले व ट्रक त्यांच्या उजव्या हातावरून गेला. या अपघातात त्यांचा उजवा हात खांद्यापासून निकामी झाला. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, यासाठी गावडे यांनी अ‍ॅड. अनिल पटणी आणि अ‍ॅड. आशिष पटणी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.गावडे यांचे वय ३८ आहे. त्यांना आलेल्या अपंगत्वाचा विचार करून जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. ट्रकची विमा कंपनी असलेल्या ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता.तडजोडीसाठी अ‍ॅड. अनिल पटणी आणि अ‍ॅड. आशिष पटणी आणि ओरिएंटल विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जोशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

टॅग्स :Accidentअपघात