शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफ जवानांना कमांडो प्रशिक्षण

By admin | Updated: March 4, 2016 00:17 IST

रेल्वेगाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी असो अथवा अतिरेक्यांचा रेल्वे स्थानकावर हल्ला असो, अशा सर्व प्रकारच्या कृत्यांचा मुकाबला करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या

पुणे : रेल्वेगाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी असो अथवा अतिरेक्यांचा रेल्वे स्थानकावर हल्ला असो, अशा सर्व प्रकारच्या कृत्यांचा मुकाबला करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना कमांडो प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्याची जबाबदारी फोर्स वनकडे सोपविण्यात आली आहे़ दौंड येथे आझाद हिंद रेल्वेतील महिला प्रवाशांना जखमी करून त्यांना लुटण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती़ त्यामुळे रेल्वेगाड्यांमधील सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़ याबाबत पुणे विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त डी़ विकास यांनी माहिती दिली़ ते म्हणाले, की रेल्वेस्थानक व गाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे दूरध्वनी गेल्या काही दिवसांत अनेकदा आले होते़ त्याबरोबर अतिरेकीही रेल्वेला लक्ष्य बनविण्याची शक्यता व्यक्त केली जाते़ अशा वेळी त्याचा मुकाबला करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलातील जवानांना कमांडो प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे़ त्यातील पहिली ५० जणांची तुकडी फोर्स वनमध्ये दाखल झाली आहे़ प्रशिक्षणानंतर या जवानांचे एक एक गट करून त्यांना विविध रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात येणार आहे़ याशिवाय रेल्वेस्थानकावर डॉग स्क्वॉड, क्युआरटी टीम कायम अ‍ॅलर्ट ठेवण्यात आली आहे़ रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षा पुरविणे मनुष्यबळाअभावी अशक्य आहे़ रात्रीच्या जवळपास १८ गाड्यांमध्ये सुरक्षा पुरविली जाते़ (प्रतिनिधी)