शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारपासून महाविद्यालये बंद , एम फुक्टोचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 01:23 IST

एम फुक्टोच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार असून त्यामुळे महाविद्यालये बंद राहणार आहेत

ओतूर  - एम फुक्टोच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार असून त्यामुळे महाविद्यालये बंद राहणार आहेत अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व महाविद्यालयातील अध्यापक संघटना, व पुणे जिल्हा (फुक्टो) चे अध्यक्ष डॉ. विठ्ठल शिंंदे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.प्राध्यापकांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. या साठी एम फुक्टोने वेळोवेळी शासनाकडे मागण्यांसाठी पाठपुरावा केला. शासन जाणून बुजून प्राध्यापकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने मागण्यांसाठी ५ टप्प्यांत विविध प्रकारची आंदोलने केली पण शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे सहाव्या टप्प्यात राज्यातील सर्व महाविद्यालये २५ सप्टेंबर २०१८ पासून बेमुदत बंद आंदोलन सुरु करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.प्राध्यापकांच्या मागण्या...प्राध्यापक भरतीवर असणारी बंदी त्वरित उठवावी. जानेवारी २००४ नंतर लागलेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी वेतन नियामक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे.समान काम समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करावी.सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात .प्राध्यापकांसाठी व्यथा निवारक यंत्रणा स्थापन करावी .बेकायदेशीररित्या रोखलेले ७१ दिवसांचे वेतन त्वरित अदा करावे.नवीन विद्यापीठ कायद्याने विविध प्राधिकरणामध्ये विविध समित्यांवर नामनिर्देशित सदस्य म्हणून केल्या जाणाऱ्या नियुक्त्या कमी करून लोकशाही मार्गाने निवडून येणाºया सदस्यांची संख्या वाढवावी .

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र