शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

जिल्हाधिकारी सौरभ राव, अभिनंदन...!

By admin | Updated: October 16, 2014 05:59 IST

मतदार यादीतून नाव वगळल्याने लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते

पुणे : मतदार यादीतून नाव वगळल्याने लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. तर, मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याने खासदार अनिल शिरोळे यांनी आंदोलन केले होते. मात्र, या चुकांची दुरुस्ती झाल्याने पालेकर व शिरोळे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.लोकसभा निवडणुकीत पालकेर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले असता त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले होते. मतदार यादीतून नाव वगळल्याने पालेकर यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच, उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने माहिती घेतली असता पालेकर यांचे मुंबई येथेही घर असून, तेथील मतदार यादीत त्यांचे नाव आढळले. तसेच, मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रभात रस्त्यावरील त्यांच्या घरी गेले असता त्यांच्या वॉचमने पालेकर हे मुंबई येथे राहत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पालेकरांचे नाव पुण्यातील मतदार यादीतून वगळले. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पालेकरांचे नाव मतदार यादीत नोंदविले. बुधवारी झालेल्या मतदानाच्या वेळी पालेकर यांनी पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. (प्रतिनिधी)