शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

केडगावला जोपासला नाणी, नोटांचा छंद

By admin | Updated: January 13, 2017 01:53 IST

येथील सेवानिवृत्त रेल्वे स्टेशन मास्तर रशिद शेख यांनी देशी-विदेशी नाणी व चलनी नोटांचे

केडगाव : येथील सेवानिवृत्त रेल्वे स्टेशन मास्तर रशिद शेख यांनी देशी-विदेशी नाणी व चलनी नोटांचे प्रदर्शन भरवून अनोखा छंद जोपासला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. भारत खळदकर यांनी केले. या वेळी मनोज निंबाळकर, डॉ. शिंदे, डॉ. देशमुख, संजय गरदडे, चंद्रकांत पिसे, जितेंद्र जाधव उपस्थित होते. रशिद शेख यांनी वयाच्या १३व्या वर्षापासून म्हणजे १९४७ पासून हा छंद जोपासला आहे. रशिद शेख यांचे वडील हैदराबाद येथे नोकरीला असताना शेख यांना देशी, विदेशी नाणी व नोटांचे आकर्षण वाटायचे. किराणा मालाच्या दुकानातून त्यांनी सुट्टे पैशांच्या बदल्यात नाणी जमा केली. याशिवाय अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, रशिया, पोलंड, युगोस्लोव्हिया, आॅस्ट्रेलिया, फिनलंड, मेक्सिको, तुर्की, दक्षिण आफ्रिका, युगांडा, भुतान, केनया, टांझानिया, सौदी अरेबिया, कुवेत, दुबई, न्यूझीलंड, इजिप्त, जॉर्डन, गोवा, पोर्तुगीज आदी ४0 देशांतील नाणी व पोस्टकार्ड या प्रदर्शनात मांडले होते. प्रदर्शनासाठी अबुबकर, वाल्हेकर यांचे सहकार्य लाभले. या छंदाविषयी रशिद शेख म्हणाले की, बालपणी चिकित्सक वृत्ती, कुतूहल या गुणांमुळे प्रतिकूल परिस्थितीत मी हा छंद जोपासला. बऱ्याचदा पगारातील बराचसा खर्च छंदावर खर्च व्हायचा. परंतु कुटुंबीयांच्या सहकार्यामुळेच मी हा छंद जोपासू शकलो. (वार्ताहर) १९५४ मध्ये भारतीय रेल्वेत रुजू झाल्यावर त्यांनी कुर्डुर्वाडी, दौंड, पांगारी, पंढरपूर येथे नोकरी करताना आपल्या छंदामध्ये खंड पडू दिला नाही. त्यांना वेगळे नाणे, नोटा दिसल्या की लगेच खरेदी करायचे. प्रदर्शनात शिवाजी महाराज, अलेक्झांडर, तुघलकी, सातवाहन, मध्ययुगीन, समुद्रगुप्त, आदिलशहा, बहामणी, यशवंतराव होळकर, शहाजहान, औरंगजेब, ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील सर्व नाणी त्यांच्याकडे संग्रहित आहेत.