शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणविरोधात ग्राहक पंचायतीकडे धाव

By admin | Updated: December 26, 2014 23:19 IST

पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील रामदास दशरथ यादव यांनी विद्युुत वितरण कंपनीकडे सन २०१०मध्ये वीजजोड घेण्यासाठी अनामत

सासवड : पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील रामदास दशरथ यादव यांनी विद्युुत वितरण कंपनीकडे सन २०१०मध्ये वीजजोड घेण्यासाठी अनामत रकम भरली. या वेळी दोन खांब व वीजजोड शेतकऱ्यांना देण्याची योजना होती. परंतु, त्यांना आजपर्यंत वीजजोड मिळाला नाही व खांब टाकले नाहीत. उलट, यादव यांना आता सन २०१४ मध्ये ७ हजार ७४० रुपयांचे पहिले बिल आले आहे. त्यांच्या या फसवणुकीमुळे त्यांनी ग्राहक पंचायतीकडे धाव घेतली आहे.यादव यांनी माळशिरस येथील गट क्रमांक ३२३मध्ये वीजजोड मिळण्यासाठी महावितरणच्या योजनेनुसार अनामत रक्कम भरली. परंतु, अद्यापही त्यांना वीजजोड मिळालेला नाही. याबाबत ‘लोकमत’मध्ये दि. २२ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले; परंतु, त्याची अद्याप दाखल न घेतल्याने यादव यांनी ग्राहक पंचायतीकडे तक्रार दाखल करण्याचे ठरविले आहे. याबाबत त्यांनी ग्राहक पंचायतीचे संघटक संजय जगताप यांच्यासमवेत चर्चा केली आहे. यादव यांना महावितरणने सन २०१०मध्ये मीटर व मीटर बॉक्स दिला होता. तो अद्यापही यादव यांच्याकडे पडून आहे. (वार्ताहर)