शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत स्वच्छता शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:33 IST

जेजुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत गुरुवार

जेजुरी : जेजुरी नगरपरिषद आणि खासगी संगणक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जेजुरी स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत एक दिवसाचे स्वच्छता शिबिर घेण्यात आले. यावेळी १४२ तरुण तरुणी व पालक वर्ग उपस्थित होते. जेजुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत गुरुवार (दि. १५) रोजी जेजुरी पालिका सभागृहात एक दिवसाचे शिबिर घेण्यात आले होते. यावेळी नोडल अधिकारी बाळसाहेब बगाडे, आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र गाढवे, आरोग्य पर्यवेक्षक प्रसाद जगताप यांनी शिबिरार्थींना ओला सुका कचरा वर्गीकरण, तसेच प्लॅस्टिक व थर्माकोलचे दुष्परिणाम आणि प्लॅस्टिकबंदी याबाबत मार्गदर्शन केले.स्वच्छता अ‍ॅप कसे डाउनलोड करायचे, त्यावर माहिती अशी भरायची याबाबत नागरिकांना प्रात्याक्षिके देवून मार्गदर्शन केले.यावेळी नगरसेवक गणेश शिंदे उपस्थित होते.

नगरपालिका इमारत, पाणी पुरवठा केंद्र, अग्निशमन केंद्र याठिकाणी या शिबिरार्थींनी स्वच्छता मोहीम राबविली. शहर समन्वयक दीपक शिंदे, तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण टीमच्या हीना इनामदार, नितीन वाल्मीकी यांनी या स्वच्छता अभियानचे नियोजन केले. जेजुरी शहरातील सर्व नागरिकांनी जेजुरी स्वच्छ अभियानास सहकार्य करावे असे आवाहन जेजुरी पालिकेच्या वतीने करण्यात आले. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानJejuriजेजुरीPuneपुणे