शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या धडकेत क्लीनर ठार

By admin | Updated: January 11, 2017 02:58 IST

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त लक्झरी बसला पाठीमागून टेम्पोची जोरात ठोकर बसून झालेल्या अपघातात टेम्पोचा क्लीनर गंभीर जखमी झाल्याने ठार झाला.

तळेगाव दाभाडे : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त लक्झरी बसला पाठीमागून टेम्पोची जोरात ठोकर बसून झालेल्या अपघातात टेम्पोचा क्लीनर गंभीर जखमी झाल्याने ठार झाला. हा अपघात पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्याजवळील ओझर्डे (ता. मावळ) गावच्या हद्दीत किलोमीटर क्र. ७७/५०० नजीक मंगळवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास झाला. प्रभाकर सुरो सिंग ( वय २४, रा. चराय्या, ता. चरकापत्थर, जि. जमोई , बिहार) असे अपघातातील ठार झालेल्या क्लीनरचे नाव आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहूून पुण्याच्या दिशेने येणारी लक्झरी बस (क्र. एमएच ०४ एसके ९८७६) टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचदिशेने पाठीमागून येणाऱ्या टेम्पो (क्र. डी.डी. ०३ एल. ९२६०)चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो लक्झरी बसवर जोरात आदळला. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात टेम्पोचा पुढील भाग चेपला गेल्याने क्लीनर प्रभाकर सिंग हा गंभीर जखमी झाल्याने ठार झाला. तर टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी.बी. बाजगिरे करीत आहे. (वार्ताहर)