शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Corona News: गाडीखाना दवाखान्यात लसीकरणासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 12:17 IST

केंद्राबाहेर अचानक लावण्यात आले लस मिळणार नसल्याचे फलक

ठळक मुद्देअनेक केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याचे चित्र

पुणे:  गाडीखाना दवाखान्यात ढीगभर नगरसेवकांचे नावं असलेले फलक लावण्यात आले. त्यावर मोफत लस मिळेल असे सांगण्यात आले. त्यामळे नागरिकांनी सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर थांबले होते. परंतु अचानक दहा वाजता केंद्राकडून लस मिळणार नसल्याचे फलक लावण्यात आले. आघाडी सरकारचा विजय असो अशा घोषणा देत नागरिकांनी गाडीखाना दवाखान्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. एका दिवसात तब्ब्ल ५,६ हजारांच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना बेस्ड मिळणेही कठीण झाले आहे. अशाच परिस्थीतीत देशासहित राज्यातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. परंतु मागच्या आठ्वड्यापासून पुणे शहरात लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. नागरिकांना लसीकरण केंद्रावरून लस न घेता माघारी फिरावे लागत आहे. अनेकांनी तर नोंदणी करूनही त्यांना  नाकारचे उत्तर ऐकायला मिळत आहे. महापौरांनी पुण्याला लाखांच्या घरात लसीचा पुरवठा झाल्याचे सांगितले आहे. पण केंद्रांवर मात्र लस उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शहरातील अनेक केंद्रांबाहेर लस संपल्याचे सांगण्यात येत आहे. 

गाडीखान्यातही मोफत लस मिळत आहे. येथील नगरसवेकांनी त्या दवाखान्याबाहेर नागरिकांना मोफत लस असे ढीगभर नावांचे फलक लावले आहेत. केंद्राकडून लस संपल्याचे फलक लावले आहे. अशा परिस्थितीत आम्ही कुठं जायचे असा सवाल नागरिकांनी आंदोलनात उपस्थित केला आहे.       

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका