शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चिलटांचा उपद्रव; पुणेकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:12 IST

पुणे : शहरामध्ये प्रामुख्याने मध्यवस्तीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवेत उडणा-या लहान-लहान चिलटांची संख्या अचानक वाढली आहे.

पुणे : शहरामध्ये प्रामुख्याने मध्यवस्तीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवेत उडणा-या लहान-लहान चिलटांची संख्या अचानक वाढली आहे. यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले असून, गाडी चालवताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी सध्याचे वातावरण चिलटांच्या पैदाशीला पोषक ठरले आहे. रस्त्यावर, बागांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी चिलटांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील वाढता कचरा आणि अस्वच्छतेमुळे शहराच्या विविध भागांत दुर्गंधी पसरली आहे. अस्वच्छतेमुळे चिलटे, डास आणि कीटकांचे प्रमाण वाढले असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. अनेक दुचाकीचालकांना या चिलटांनी वाहन चालवताना डोळ्यांसमोर घोंघावून अगदी हैराण करून टाकले आहे. सध्या पुण्यातील हवेमध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे चिलटांचे प्रमाण वाढले आहे, पण चिलटांमध्येही अनेक प्रकार आहेत. यातील काही दुर्गंधीवर जगणारे असतात. डोळ्यांशी निगडित संसर्गजन्य आजाराची साथ असल्यास रोगाचा प्रसार वेगाने होऊ शकतो.>दोन दिवस त्रास कायम राहणारशहरामध्ये वाढलेल्या चिलटांचा पुढील दोन दिवस त्रास कायम राहणार आहे. गाडी चालवताना अनेकांच्या डोळ््यात ही चिलटं गेल्याने प्रचंड आग होते. परंतु डोळ््यासाठी धोकादायक नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.सध्या वातावरण प्रचंड वेगाने बदलत आहे. सकाळी थंडी व दुपारी गरम हवा म्हणून चिलटांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या किड्यांचे नाव ‘अ‍ॅफिड स्वार्म’ असे आहे. वनस्पतींचा रस शोषतात, म्हणून त्यांना वनस्पतीवरील ढेकूण (प्लाट बग) असेही म्हणतात. प्रदूषणाशी त्यांचा काही संबंध नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.- डॉ. राधाकृष्ण पंडित,प्राणीशास्त्र विभागप्रमुख