शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिन्मय कुलकर्णीला बुद्धिबळाचे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:42 IST

एव्हरी संडे जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या ४२व्या सत्रात चिन्मय कुलकर्णी याने अफलातून कामगिरी करीत ७ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. सिम्बायोसिस भवनाजवळील मंगलवाडी कममर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली.

पुणे : एव्हरी संडे जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या ४२व्या सत्रात चिन्मय कुलकर्णी याने अफलातून कामगिरी करीत ७ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली.सिम्बायोसिस भवनाजवळील मंगलवाडी कममर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. ७ फेरींचया या स्पर्धेत चिन्मयने अपराजित राहण्याची कामगिरी करताना प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. अखेरच्या फेरीत चिन्मयने सौरव साहू याच्यावर मात केली. ५.५ गुण मिळविणारा निखिल दीक्षित दुसºया क्रमांकाचा मानकरी ठरला. ६ फेींअखेर ४.५ गुण असताना निखिलने सातव्या आणि अखेरच्या फेरीत रणवीर मोहितेला नमवून दुसरे स्थान प्राप्त केले. निखिलइतकेच गुण मिळवूनही वेदांत पिंपळखरे याला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. आंतरराष्ट्रीय आर्बिटर राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.अंतिम फेरीचे निकाल : चिन्मय कुलकर्णी (७) विवि सौरव सहू (४.५). आकांक्षा हगवणे (५) विवि वेदांज पिंपळखरे (५.५).रणवीर मोहिते (४.५) पराभूत वि. निखिल दीक्षित (५.५). कल्पेश देवांग (४.५) पराभूत वि. सोहम दातार. नमित चव्हाण (५) विवि सारंग गडेकर (४). गौरव दास (५) विवि हिमांशू छाबडा (४). सिद्धांत ताम्हणकर (४) पराभूत वि. तेजस जोशी (५). अखिलेश नागरे (४) पराभूत वि. गौरव हगवणे (५). गायत्री शितोळे (४) पराभूत वि. रोहन जोशी (४.५). प्रकाश करमरकर (४) विवि. विक्रांत कुरकुटे (३.५).