शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीराजेंनी घेतले सपत्नीक जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन; उचलली 'खंडा' तलवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:35 IST

लग्नानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे प्रथमच जेजुरी गडावर आले होते.

जेजुरी: खासदार छत्रपती संभाजीराजे व पत्नी संयोगीताराजे यांच्या लग्नाचा गुरुवारी ( दि. २८ ) वाढदिवस आहे. याच निमित्ताने राजे आणि त्यांच्या पत्नी सह देवदर्शनासाठी जेजुरी गडावर आले होते. लग्नानंतर आजतागायत त्यांनी जेजुरी वारी झालेली नव्हती. मात्र गुरुवारी कुलदैवताचे दर्शन घेत त्यांनी विधिवत कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी पूर्ण केले. 

महाराष्ट्रातील बहुजन बांधवांचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे खासदार युवराज छ. संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे यांनी आज देवदर्शन घेत कुलधर्म कुलाचार केला. संभाजीराजे यांचे दुपारच्या सुमारास सपत्नीक जेजुरी गडावर आगमन झाले. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नानंतर ते प्रथमच जेजुरी गडावर आले होते. श्रींची माध्यान्ह पूजा - अभिषेक त्यांच्या हस्ते करण्यात आला. कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम ही त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी जेजुरी गडावरील ४२ वजनाची खंडा तलवार देखील उचलली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत ,विक्रम शिंदे ,सागर जगताप ,संतोष हगवणे,आनंद जंगम ,संतोष बयास ,आदि मान्यवर उपस्थित होते .कुलधर्म -कुलाचार व तळीभंडार केल्यानंतर खा. संभाजीराजे यांनी देवसंस्थान विश्वस्त शिवराज झगडे ,संदीप जगताप ,पंकज निकुडे पाटील ,मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. देव संस्थान कडून त्यांनी  गडावरील विविध विकासकामे ,येथील ऐतिहासिक घटना व सध्या गडाच्या पायरी मार्गावर साकारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची माहिती घेत समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :JejuriजेजुरीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीKhandoba Yatraखंडोबा यात्रा