शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा चौकीदार पाणीचोर, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 02:07 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन : सत्ताधारी भाजपाच्याविरोधात घोषणा

पुणे : या बीजेपी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देत आणि सत्ताधारी भाजपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुण्याच्या पाण्याचा खेळ झाला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी महापालिकेत सोमवारी आंदोलन केले. पुण्याचा चौकीदार पाणीचोर अशा भाजपाच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

तुपे म्हणाले, की पाण्याचे नियोजन करण्यात भाजपाला पूर्ण अपयश आले आहे. कोट्यवधी रुपयांचा मलिदा जलसंपदाला देऊनही ते पुण्याला आवश्यक तेवढे पाणी द्यायला तयार नाही. भाजपाचेच सरकार राज्यात आहे. जलसंपदाचे मंत्रीही त्यांचेच आहेत. पुण्यात त्यांचे आठ आमदार, एक खासदार आहेत. तरीही पुण्याच्या पाण्याला राज्यात कोणी वाली राहिलेला नाही, असे झाले आहे.

बराटे, शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली. ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई असे पहिल्यांदाच झाले आहे व त्याला भाजपाचा नियोजनशून्य कारभार हेच कारण आहे, अशी टीका त्यांनी केली. बराच वेळ आंदोलन सुरू होते.सर्वसाधारण सभेची वेळ झाल्यावर ते थांबवण्यात आले.पायऱ्यांवरच बसले ठाण मांडूनमहापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, तसेच दोन्ही पक्षांचे महापालिकेतील सर्व नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महापालिका प्रवेशद्वाराच्या पायºयांवरच सर्व जण ठाण मांडून बसले. सर्वसाधारण सभा असल्यामुळे सोमवारी महापालिकेत बरीच गर्दी होती.

टॅग्स :Puneपुणे