शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:28 IST

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कात्रजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कात्रज : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कात्रजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी स्व:खर्चातून छत्रपती संभाजीमहाराज यांचा सुमारे ८५० किलोंचा, ८ फूट पूर्णाकृती पुतळा नानासाहेब पेशवे तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ बसविला आहे.कात्रज तलावावर छत्रपती शिवाजीमहाराजांबरोबरच छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा बसविल्यामुळे येथील वैभवात भर पडली आहे. या कार्यक्रमाला माजी नगसेवक सुरेश कदम, नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे, नमेश बाबर, राहुल पोकळे, प्रभाकर कदम, राजाभाऊ कदम, योगेश शेलार, संतोष धुमाळ आदींसह शिवशंभू प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे बसविण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासाठी मनपात प्रभाग ३८ व ४० प्रभागातील आठ नगरसेवकांच्या सह्यांनी प्रस्ताव दाखल करत, मुख्य सभेत मान्यता घेण्यात आली होती.कात्रज येथील किनारा हॉटेल ते तलाव अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. जय शिवाजी, जय भवानी.., छत्रपती संभाजीमहाराज की जय..! अशी घोषणा, फटाक्यांच्या आतषबाजीत कात्रज तलावावर मोठ्या दिमाखात स्वागत झाले.शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम, शिवाजी जेधे, नवनाथ पवार, स्वप्निल लिपाणे, नीलेश खामकर, सागर घाडगे आदींसह कार्यकर्त्यांनी पुतळा उभारण्यासाठी परिश्रम घेतले.