शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर, काजीपेठसाठी नवी सुपरफास्ट रेल्वे, प्रवाशांना होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 02:59 IST

एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे आपल्या घरी जाऊ न शकलेल्या चंद्रपूर व विदर्भातील प्रवाशांना नवी साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू झाली असून...

पुणे : एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे आपल्या घरी जाऊ न शकलेल्या चंद्रपूर व विदर्भातील प्रवाशांना नवी साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू झाली असून, ती पुण्यातून शुक्रवारी रात्री २१़४५ वाजता रवाना होत आहे़ ती चंद्रपूरला शनिवारी दुपारी १३़३७ वाजता पोहोचेल़पुण्यात नोकरी, व्यवसायानिमित्त आलेल्यांना एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे आपल्या गावी जाणे शक्य झाले नाही़ त्यांना आता नवी रेल्वेगाडी उपलब्ध झाली आहे़ पुणे ते काजीपेठ ही (२२१५१) साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वे दर शुक्रवारी पुण्यातून रात्री २१़४५ वाजता सुटेल़ ती चंद्रपूरला दुसºया दिवशी १३़२२ वाजता पोहोचेल व तेथून सायंकाळी १८.३५ वाजता काजीपेठला पोहोचेल़ ही गाडी (२२१५२) दर रविवारी दुपारी १३़३५ वाजता काजीपेठहून पुण्याला निघेल़ ही गाडी सायंकाळी १७़५० ला चंद्रपूरला पोहोचेल़ सोमवारी सकाळी ११़०५ मिनिटांनी पुण्यात पोहोचणार आहे़ ही गाडी दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, फुलगाव, वर्धा वरोरा, चंद्रपूर, बल्हाळशहा, शिरपूर, रामागुंडम, पेडापल्ली, काजीपेठ येथे थांबणार आहे़पुणे रेल्वे विभाग अंधारातचपुण्याहून एखादी गाडी सुरू होत असेल, तर त्याची किमान चार ते पाच दिवस अगोदर प्रवाशांना माहिती दिली जाणे आवश्यक आहे़ या दिवाळीसारख्या दिवसांमध्ये ही गाडी सुरू होत आहे़ त्यात एसटी कर्मचाºयांचा संप असल्याने प्रवाशांना अशा रेल्वेची गरजच होती़ परंतु, त्याची काहीही माहिती गुरुवारी दुपारपर्यंत या गाडीविषयी कोणीही माहिती देऊ शकत नव्हते़ या गाडीची कोणतीही पूर्वप्रसिद्ध करण्यात आली नाही़पुणे ते काजीपेठ ही नवी साप्ताहिक सुपरफास्ट गाडी सुरू केल्याने चंद्रपूर, शिरपूर, काजीपेठ या औद्योगिक पट्ट्यात जाणाºया प्रवाशांना सोयीचे झाले आहे़ पुण्याहून चंद्रपूरला जाण्यासाठी प्रवाशांना वर्धा येथे उतरून मग तेथून चंद्रपूरला जाणे त्रासदायक आहे़ तसेच, चंद्रपूरजवळ भांडूक येथे जैन तीर्थक्षेत्र आहे़ यामुळे या गाडीला मोठ्या प्रमाणावर प्रवासी मिळू शकतील़ त्यामुळे रेल्वेने ही गाडी दररोज सोडावी़- हर्षा शहा, पुणे प्रवासी गु्रप

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीIndian Railwayभारतीय रेल्वे