शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

चाकणला कांद्याची २६ हजार क्विंटल आवक

By admin | Updated: February 13, 2017 01:18 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची मोठी आवक होऊन भावात मात्र किरकोळ वाढ

आंबेठाण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची मोठी आवक होऊन भावात मात्र किरकोळ वाढ झाली. बटाट्याची आवक या आठवड्यात निम्म्याने घटली. हिरवी मिरची, लसून, फ्लॉवर, काकडी, वालवड, ढोबळी मिरचीची आवक या आठवड्यात वाढली. गुरांच्या बाजारात म्हशींच्या संख्येत वाढ झाली. शेलपिंपळगाव येथील मार्केट यार्डमध्ये मेथी व कोथिंबिरीची आवक स्थिर राहिली. राजगुरुनगरमध्ये मेथी, कोथिंबीर व शेपूची मोठी आवक झाली. एकूण उलाढाल ३ कोटी ६५ लाख रुपये झाली. शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव : कांदा-एकूण आवक-२६००० क्विंटल. भाव क्रमांक १-८०० रुपये, भाव क्रमांक २-६५० रुपये, भाव क्रमांक ३-५५० रुपये.बटाटा-एकूण आवक १६०० क्विंटल. भाव क्रमांक १-७०० रुपये, भाव क्रमांक २-५०० रुपये, भाव क्रमांक ३-४०० रुपये.फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक डागांमध्ये प्रती शेकडा डागांना मिळालेले भाव : टोमॅटो (७८५ पेट्या) ३०० ते ७५० रुपये, कोबी (२७४ पोती) १०० ते ३०० रुपये, फ्लॉवर (३६४ पोती) २०० ते ६०० रुपये, वांगी (२९४ पोती) ८०० ते १४०० रुपये,भेंडी (३७८ पोती) २००० ते ३००० रुपये, कारली (९५ पोती) २५०० ते ३५०० रुपये, दोडका (८० पोती) ३००० ते ४००० रुपये, दुधीभोपळा (१६९ पोती) ५०० ते १००० रुपये, काकडी (२८५ पोती) १००० ते १५०० रुपये, फरशी (९० पोती) १००० ते २००० रुपये,वालवड (२७२ पोती) १००० ते २००० रुपये, गवार (८० पोती) ४००० ते ५००० रुपये, ढोबळी मिरची (५९० पोती) १००० ते १५०० रुपये, वाटाणा (६८५ पोती) १००० ते १५०० रुपये, शेवगा ( ७२ पोती) २००० ते ३००० रुपये, चवळी (८२ पोती) १५०० ते २५०० रुपये.पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व जुड्यांना मिळालेले भाव : मेथी-एकूण २४ हजार ५९० जुड्या (२०० ते ४०० रुपये), कोथिंबीर-एकूण २७ हजार ४२० जुड्या (१०० ते ३०० रुपये), शेपू-एकूण ३ हजार ४५० जुड्या (३०० ते ५०० रुपये), पालक-एकूण ७ हजार ८५० जुड्या (१०० ते ४०० रुपये).