शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला प्लास्टिक कंपन्यांंवर छापे, पर्यावरण मंत्र्यांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 05:35 IST

खराबवाडी (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील आगरवाल पॅकेजिंग कंपनीवर खुद्द पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी छापा टाकून धडक कारवाई केली.

चाकण (जि. पुणे): खराबवाडी (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील आगरवाल पॅकेजिंग कंपनीवर खुद्द पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी छापा टाकून धडक कारवाई केली. त्यांनीच स्वत: पोलीस व महसूल यंत्रणेला याबाबत कळविले. त्यानंतर कुरुळी गावच्या हद्दीतील चिंबळी फाटा येथील मिताली पॅकेजिंग या कंपनीवरही अधिकाऱ्यांमार्फत छापा टाकून साहित्य जप्त केले.पर्यावरणमंत्री कदम हे शनिवारी चाकण-तळेगावमार्गे दुपारी तीनच्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी शिर्डी येथे जात होते. या वेळी खराबवाडी गावच्या हद्दीत एक टेम्पो प्लॅस्टिक घेऊन पुढे जाताना त्यांना दिसला. त्यांनी टेम्पोचालकाला विचारले असता हा माल एका कंपनीतून आणला असून, तो दुसºया कंपनीत नेत असल्याचे सांगितले. यानंतर कदम यांनी पोलिसांना पाचारण केले. चालकाकडे असलेल्या कागदपत्रांवरून कंपन्यांचे पत्ते मिळाले. या पत्त्यावर कदम यांनी आपला ताफा वळविला. टेम्पोच्या मागे कंपनीत जाऊन आगरवाल पॅकेजिंग प्रा. लि. या कंपनीवर छापा मारून थेट कारवाई केली. येथे प्लॅस्टिक उत्पादन होत असल्याचे त्यांना आढळले. या कंपनीत कच्चा व पक्का असा अंदाजे चार मोठी गोदामे भरून कोट्यवधीचा माल आढळला. कंपनीचे अधिकारी हे उत्पादन ५० मायक्रॉनच्या पुढे आहे व त्यावर बंदी नसल्याचे सांगत होते.कदम यांनी काही अधिकाºयांना चिंबळी फाटा येथील मिताली पॅकेजिंग कंपनीत पाठवून तेथेही कारवाई केली. कदम ४ तास कारवाई होईपर्यंत कंपनीत उपस्थित होते.