शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीत बससेवेचा पहिला वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST

प्रवासी बस चालू करण्यासाठी पीएमपीएलचे संचालक व नगरसेवक शंकर पवार यांनी अतिशय मोलाचे सहकार्य लाभले होते. माजी आदर्श सरपंच ...

प्रवासी बस चालू करण्यासाठी पीएमपीएलचे संचालक व नगरसेवक शंकर पवार यांनी अतिशय मोलाचे सहकार्य लाभले होते. माजी आदर्श सरपंच हनुमंत सुर्वे, माजी सरपंच अनिल अधवडे, माजी सरपंच रवींद्र सोडकर, माजी सरपंच प्रशांत जोरी, उपसरपंच हनुमंत जोरी, सरपंच शिल्पा पोकळे व परिसरातील जामगाव, माले, संभवे, वळणे, मुळशी, खुर्द व संपूर्ण मुळशी धरणभागातील ग्रामपंचायत यांच्या मागणीचा विचार करून ही बस सेवा चालू करण्यात आली. तिला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या बसमुळे विद्यार्थी, कामगार, शेतकरी दूधउत्पादक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी व इतर सर्व शासकीय कर्मचारी याचा येण्याजाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे कृतज्ञता म्हणून वर्षपूर्तीचा असे समजत या बससेवेचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी माजी आदर्श सरपंच हनुमंत सुर्वे, माजी सरपंच अनिल आधवडे, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती गायकवाड, शिवसेना समन्वयक दीपक करंजावणे, सतीश सुतार, बसचालक सुधीर घटबुडवे, वाहक सुनील इंगवले व प्रवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

--

फोटो : ०६ पिरंगुट बस वाढदिवस

फोटो ओळ : मुळशीमध्ये बससेवेच्या वर्षपूर्ती वाहक व चालकासमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला.