शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निमसाखर गावावर राहणार आता सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:30 IST

११ कॅमेरे बसविले : चोरी, टवाळखोरीला बसणार आळा

निमसाखर : येथील ग्रामपंचायतीने ग्रामनिधीच्या पैशातून बसस्थानक, बाजारतळ व सातलिंब परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे गावामध्ये वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण, टवाळखोरी, छेडछाड व मद्यपींचा वाढलेला उच्छाद यासारख्या प्रकारांना आळा बसणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

युवासेना जिल्हा उपप्रमुख सुदर्शन रणवरे यांनी चौकात सीसीटीव्ही बसविण्यासाठी नुकतेच काही दिवसांपूर्वीच उपोषण केले होते. त्याची दखल घेत तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निमसाखर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ग्रामनिधीतून सुमारे नव्वद हजार रुपये खर्च करून अत्यंत वर्दळीचा भाग म्हणून ओळख असलेल्या बसस्थानक परिसरात चार कॅमेरे, बाजारतळावर एक कॅमेरा व सातलिंब येथे चार कॅमेरे तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दोन, असे ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे या परिसरात मारामाºया, छेडछाडीसह अन्य प्रकारांवर आळा बसण्यास मदत मिळणार असल्याचे कानगुडे यांनीसांगितले.सीसीटीव्हीची निगराणीसीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने परिसरात घडणाºया घटनांवर मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवता येणार असून, चोºया, टवाळखोरी, छेडछाड, दारू पिऊन धिंगाणा घालणे यासह दुचाकीवरून तिघे तिघे जाणे, अस्ताव्यस्तपणे गाड्या पळविणे या सारख्या घटनांना मोठ्या प्रमाणात लगाम लागणार आहे. यामुळे दिवसेंदिवस बसस्थानक परिसरात वाढलेल्या मारामाºया आणी टगेगिरी याही गोष्टीला आळा बसणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे