शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ने अंगावर घातली गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:30 IST

पुणे : सिग्नल तोडल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वराने वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. ही घटना डेक्कन येथील ...

पुणे : सिग्नल तोडल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वराने वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. ही घटना डेक्कन येथील गुडलक चौकात मंगळवारी रात्री घडली. अक्षय जयसिंग जाधव (वय २५, रा. बिबवेवाडी) याला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.

महिला पोलीस नाईक मनीषा वायसे यांनी फिर्याद दिली आहे. त्या गुडलक चौकात सहकारी हवालदार उकरंडे यांच्यासमवेत वाहतूक नियमन करीत होत्या. आरोपी अक्षय याने सिग्नल तोडून भरधाव वेगात पळायचा प्रयत्न केला. मात्र, मनीषा यांनी त्याला समोर थांबून अडवले असता, त्याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यानंतर त्याला नियमाबद्दल सांगत असताना त्याने वाद घालून सरकारी कामात अडथळा आणला.वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की :कागदपत्रे मागितल्याचा राग आला म्हणून वाहतूक पोलिसाला धकबुक्की करण्यात आली. ही घटना कोंढवा येथे शीतल पेट्रोलपंपाजवळ घडली. दुचाकीवरील तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी चंद्रभान संकपाळ हे कोंढवा वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. त्यांना एक व्यक्ती दुचाकीवर मोबाईलवर बोलत जाताना आढळली. यामुळे त्यांनी त्याला थांबवून कागदपत्रांची मागणी केली.मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत त्याच्या दोन मित्रांना तिथे बोलावून घेतले. यानंतर तिघांनीही फिर्यादीला दमदाटी करून त्यांच्याशी झटापट केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस