शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शेळगावमधून ६५ हजार किमतीचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

वालचंदनगर पोलिसांची कारवाई लासुर्णे : शेळगाव (ता. इंदापूर) येथील सागर साहेबराव मोहिते याच्या घरी छापा टाकून ६५ हजार ...

वालचंदनगर पोलिसांची कारवाई

लासुर्णे : शेळगाव (ता. इंदापूर) येथील सागर साहेबराव मोहिते याच्या घरी छापा टाकून ६५ हजार ७२४ रुपये किमतीचा ५ किलो ४७४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे.

वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनीय बातमी मिळाली होती. मोहिते यांच्या घरी पथकाने छापा घातला. या वेळी त्याचेजवळ ५० हजार ५४४ रुपयांचा एक पांढऱ्या रंगाची दोन बंधाच्या पिशवी तिच्यामध्ये खाकी रंगाचे दोन पुडे आढळून आले. त्यापैकी एका पुड्यात २ किलो १०६ ग्रॅम वजनाचा गांजा व दुसऱ्या पुड्यात २ किलो १०६ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. सदर अमली पदार्थ गांजापथकाने जप्त केला.यावेळी दिलीप पवार यांना पुन्हा गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शेळगाव गावचे हद्दीत ज्ञानदेव सुदाम मदने यांने विक्रीसाठी आपल्या घरामध्ये गांजा ठेवलेला आहे. मदने यांचे घरी छापा घातला असता त्याचे लाकडी कपाटामध्ये १५ हजार १८० रुपये खाकी रंगाचा एक पुडा त्यामध्ये १ किलो २६५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सागर साहेबराव मोहिते व ज्ञानदेवमदने विरुध्द बिगपरवाना विक्री करण्याचे उद्देशाने गांजा हा अमली पदार्थ जवळ बाळगल्याने गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक खंदारे , पो.हवा.प्रकाश माने,उत्तम खाडे,अमर थोरात,अजित थोरात अमोल चितकोटे,मोहिते, चालक बेलदार यांचे पथकाने केलेली आहे.