शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
4
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
5
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
6
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
7
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
8
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
9
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
10
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
11
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
12
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
13
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
14
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
15
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
16
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
17
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
18
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
19
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
20
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...

विद्युत तारांमधील घर्षणामुळे चार एकर ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 02:40 IST

आगमळा येथील दुर्घटना; लाखो रुपयांचे नुकसान

आळेफाटा : आळे (ता. जुन्नर) परिसरातील आगमळा येथे विद्युत तारांमधील घर्षणामुळे ठिणग्या उडून लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा सुमारे चार एकर ऊस जळाला. शुक्रवारी दुपारी तीननंतर ही घटना घडली. याबाबत समजलेल्या माहितीनुसार : आगरमळा येथे खंडू नाना गुंजाळ व बाळासाहेब देवराम गुंजाळ यांनी चार एकर क्षेत्रात ऊस पीक घेतले आहे. हा ऊस तोडणीच्या अवस्थेत आला होता. त्यांच्या या उसाच्या शेतावरून विद्युत पुरवठा तारा गेलेल्या आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यानंतर या तारांमध्ये घर्षण होऊन त्यातील ठिणग्या खाली पडल्या. यामुळे शेतातील उसाला आग लागली.दरम्यान, उष्णता व हवा यामुळे पाहता पाहता ही आग पसरत गेली. तेथील शेतकरीवर्गाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र संपूर्ण चार एकरावरील ऊस जळून गेला. संबंधित शेतकऱ्यांनी विघ्नहर कारखान्याचे पिंपळवंडी कार्यलयात माहिती दिली. संबंधितांनी घटनेचा पंचनामा केला.