शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या देशावर घुसखोरांचा भार -अक्षय जोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 02:35 IST

आपल्या देशावर घुसखोरांचा भार आहे. त्यात रोहिनग्यांचा भार पेलवणारा नाही. ते काही आश्रित म्हणून आलेले नाहीत. ४० हजार रोहिनगे भारतात वास्तव्यास आहेत.

पुणे : आपल्या देशावर घुसखोरांचा भार आहे. त्यात रोहिनग्यांचा भार पेलवणारा नाही. ते काही आश्रित म्हणून आलेले नाहीत. ४० हजार रोहिनगे भारतात वास्तव्यास आहेत. भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॉन्व्हेन्शन कायद्यावर स्वाक्षरी केलेली नसल्यामुळे हा कायदा भारताला लागू नाही. रोहिनग्यांचा म्यानमारमध्ये अन्नधान्य, वस्त्र, निवारा, आरोग्य अशी सर्व व्यवस्था भारत सरकार मानवता प्रकल्पांतर्गत करणार आहे, असेमत ब्लॉगलेखक अक्षय जोग यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासनातर्फे अक्षय जोग यांच्या ‘व्हाय रोहिनग्या शुड बी डिपोर्टेड’या पुस्तिकेचे प्रकाशन अध्यासनाचे अध्यक्ष आणि नॅशनल शिपिंग बोडार्चे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जोग बोलत होते. जोग म्हणाले की, रोहिनग्यांचा प्रश्न चीनला भेडसावत असल्याने या विषयावर भारत आणि चीन यांच्यात मतैक्य आहे. घुसखोर आणि शरणार्थी म्हणून प्रश्न वेगळे आहेत. त्याची चर्चा केली आहे. मुस्लिमबहूल पाकिस्तानातील बौद्ध आणि बौद्धबहूल म्यानमारमधील बौद्ध रोहिनगे म्हणून भारतात आले आहेत. हिंदूबहूल सुरक्षित भारतामध्ये सर्वधर्म शांततेत नांदत आहेत. हा सद्गुण विकृती ठरू नये.रावत म्हणाले की, देशामध्ये दीर्घकाळ विपर्यस्त आणि काहीवेळा खोटा इतिहास सांगितला गेला. त्याला अभ्यास करून झालेल्या लेखनातून उत्तर देण्याची आवश्यकता आहे. ईस्लाम हा केवळ धर्म नाही, तर हिंसेवर विश्वास असलेली कट्टर जहालमतवादी राजकीय विचारप्रणाली आहे.मुस्लिम बहुसंख्य झाले की, ते त्या राष्ट्राची डोकेदुखी होतात. १९४७ मध्ये स्वतंत्र झालेला भारत अखंड राखणे हे आपले कर्तव्य आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू आणि बौद्ध कुठे आहेत हे विचारले पाहिजे. ४० हजार रोहिनग्यांविषयी तथाकथित पुरोगाम्यांना पान्हा फुटला आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या