शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अभिहस्तांतरण न करून दिल्याने बिल्डरविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: November 18, 2016 05:09 IST

टिंगरेनगर येथील अक्षय हेरिटेज को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या सभासदांना कन्व्हीन्स डीड (अभिहस्तांतरण पत्र) करून न दिल्याप्रकरणी

पुणे : टिंगरेनगर येथील अक्षय हेरिटेज को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या सभासदांना कन्व्हीन्स डीड (अभिहस्तांतरण पत्र) करून न दिल्याप्रकरणी बिल्डर मनोज अगरवाल व कमलाबाई गर्ग यांच्याविरुद्ध मोफा अ‍ॅक्ट अन्वये विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय हेरिटेज कोआॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजू औटी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. बिल्डरने सोसायटीच्या स्वच्छतागृहाच्या जागेत अनधिकृतपणे व्यापारी गाळे बांधले, याप्रकरणी महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर, पालिकेने कारवाई करून ते अनधिकृत बांधकाम पाडून टाकले. मात्र, बिल्डरने पुन्हा त्याठिकाणी बांधकाम केले. करारानुसार बिल्डरने सोसायटीला अभिहस्तांतरण पत्र करून देणे आवश्यक होते, मात्र त्याने हे अभिहस्तांतरण करून देण्यास टाळाटाळ केली. फ्लॅटच्या रचनेत बदल करताना सोसायटीची कोणतीही परवानगी घेतली नाही, अशी तक्रार विश्रांतवाडी पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार मोफा अ‍ॅक्ट १९६३ अन्वये पोलिसांनी बिल्डरविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेने सोसायटीचा मंजूर केलेला अंतिम मंजूर प्लॅन मिळण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला असता, रेकॉर्ड विभागात सदर प्रकरणाचा आढळ होत नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले आहे, त्याबाबतही राजू औटी यांनी शंका उपस्थित केली आहे.(प्रतिनिधी)