शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

म्हैस उधळली अन् आयटी इंजिनियर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकलवरून जात असताना एक म्हैस अचानक उधळली आणि तिने पत्नीसह जाणाऱ्या आयटी तरुणाला जोरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मोटारसायकलवरून जात असताना एक म्हैस अचानक उधळली आणि तिने पत्नीसह जाणाऱ्या आयटी तरुणाला जोरात धडक दिली. या घटनेत आयटी इंजिनियर जखमी झाला असून लष्कर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जुबेर अस्लम शेख (वय ३८, रा. नीलकंठ विहार सोसायटी, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शहनवाज अब्दुल कुरेशी, सदाकत कुरेशी, नदाकत कुरेशी (रा. कॅम्प) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महंमद स्ट्रीट रोडवरील कुरेशी दरबारजवळ ८ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे चार वाजता घडली.

जुबेर शेख हे आयटी कंपनीत इंजिनियर आहेत. ते पत्नीसह दुचाकीवरून महंमद स्ट्रीट रोडवरून जात होते. त्यावेळी कुरेशी हे गवळी असून त्यांचा गोठा आहे. ते म्हशींना घेऊन जात हाेते. त्या वेळी एक म्हैस अचानक उधळली व तिने जोराने धावत दुचाकीवरील शेख यांना धडक दिली. त्यात शेख जखमी झाले. त्यांच्या तक्रार अर्ज वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.