शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंध व्यक्तींसाठी डोळस काठी

By admin | Updated: April 11, 2016 00:31 IST

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अंध व मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष उपकरणे बनविली आहेत. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे रोहित सावंत, प्रथमेश जाधव, दीपक सिन्हा

पिंपरी : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अंध व मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष उपकरणे बनविली आहेत. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे रोहित सावंत, प्रथमेश जाधव, दीपक सिन्हा , अतिष पुजारी, अवधूत जगदाळे, सृजन भोईर, मोहसीन पटेल या विद्यार्थ्यांनी ही उपकरणे तयार केली आहेत. अंध, मूकबधिर व्यक्तींसाठी चार उपकरणे निर्माण केली आहेत. अंध व्यक्तींसाठी बनविण्यात आलेल्या काठीला सेन्सर बसविण्यात आले आहेत. हा सेन्सर अंध व्यक्तींच्या समोरील अडथळे शोधतो आणि त्यानुसार ती काठी व्हायब्रेट होते. काठीमुळे अंधांना रस्त्यावर चालणे सुकर होणार आहे. त्यासाठी अल्ट्रासोनिक सेन्सरचा वापर केला आहे. अंध व्यक्तीसमोर खड्डा किंवा पायऱ्या आल्यास ती काठी वेगळ्या तऱ्हेने व्हायब्रेट होते. या काठीच्या साहाय्याने आरएसआरटी तंत्राचा वापर करून घरातील पंखे, टीव्ही सुरू करणे व बंद करणे सहज शक्य होणार आहे. काठीमध्ये असणाऱ्या इन्फ्रारेड सेन्सरच्या साहाय्याने समोर पायऱ्या किंवा खड्डा आहे की नाही, हे सहजरीत्या समजणार आहे. काठीवर दिवा बसविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)मूकबधिर व्यक्तींसाठी वोकलायझेशन डिव्हाइसची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे. हे उपकरण हातातील मनगटावर बांधता येते. त्याद्वारे माहिती मिळणे शक्य होत आहे. या उपकरणातही आरएस आरटी उपकरणाच्या साहाय्याने घरातील विजेवरील उपकरणे सुरू करणे किंवा बंद करणे शक्य होणार आहे. तसेच आवाजाच्या तीव्रतेनुसार पट्ट्याचे व्हायब्रेशन कमी - जास्त होते. त्यामुळे मूकबधिर व्यक्तींना आवाजाचा अंदाज लावणे सहज शक्य होणार आहे.