शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवक तुषार कामठेला अटक, बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याचं प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 06:22 IST

भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांना गुरुवारी सांगवी पोलिसांनी अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सांगवी पोलिसांकडे ४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला़

पिंपरी : भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांना गुरुवारी सांगवी पोलिसांनी अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सांगवी पोलिसांकडे ४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला़ त्यानंतर कामठे अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात होते़ मात्र सत्र न्यायालय व उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने अखेर कामठे यांना सांगवी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवस पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी तुषार कामठे स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले. प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपाचे नगरसेवक तुषार गजानन कामठे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी २७ आॅक्टोबरला सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.साठे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, पिंपळे निलख या प्रभागात इतर मागास प्रवर्गातून २६ (ब) या उमेदवारीसाठी सचिन साठे यांनी अर्ज भरला होता. त्याच जागेसाठी तुषार कामठे यांनीही अर्ज भरला. कामठे यांचे अकरावी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र खोटे असून, त्यांनी नापास असतानाही बारावीत प्रवेशासाठी खोटे प्रमाणपत्र सादर केले. तेच प्रमाणपत्र निवडणुकीतही सादर केले होते. त्यास सचिन साठे यांनी आक्षेप घेतला आहे.

टॅग्स :BJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटक