शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बदनामीचे भाजपाचे षडयंत्र, पुस्तक रद्द करा : बालभारतीकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:17 IST

शालेय पुस्तकांमधून काँग्रेसची बदनामी करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाने आखले आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केला.

पुणे : शालेय पुस्तकांमधून काँग्रेसची बदनामी करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाने आखले आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केला. हे पुस्तक रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाकडे (बालभारती) करण्यात आली. यापूर्वीही राज्य सरकारने इयत्ता ७ वीच्या पुस्तकात राजीव गांधी यांची बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केला होता. आता पुन्हा इयत्ता १० वीच्या पुस्तकात तोच प्रकार करण्यात आला आहे. चूक एकदा होऊ शकते, दोन वेळा नाही. त्यामुळे यातून त्यांचा डाव सिद्ध होतो. जनतेच्या मनातून काँग्रेसला काढून टाकता येत नाही, यासाठी शालेय पुस्तकांमधूनच काँग्रेसला बदनाम करण्याचा डाव आखला जात आहे, असे बालगुडे म्हणाले.काँग्रेसच्या वतीने बालगुडे तसेच काका धर्मावत, अप्पासाहेब शेवाळे, नरेंद्र व्यवहारे, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे आदींनी बालभारती कार्यालयात जाऊन तिथे हे पुस्तक रद्द करा, अशी मागणी करणारे निवेदन दिले. तसा निर्णय झाला नाही तर काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :congressकाँग्रेस