शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने पाठीत खंजीर खुपसला - संजय राऊत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:38 IST

ज्या भाजपाला आयुष्यभर साथ दिली त्या पक्षाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

केडगाव : ज्या भाजपाला आयुष्यभर साथ दिली त्या पक्षाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.केडगाव (ता. दौंड) येथील शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. राज्यमंत्री विजय शिवतरे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, सत्यवान उभे, महेश पासलकर, हेमलता परदेशी, लता जगताप, अनिल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.राऊत म्हणाले, की सध्या भाजपाची वागणूक गंभीर आहे. भाजपाचा सूड घेण्यासाठी प्रत्येक शिवसेना कार्यकर्त्यांनी मनामध्ये आग पेटवावी. आगामी काळात भाजपावाल्यांना भांडी घासायला लावणार असा पण करावा. भाजपाने दिलेली कर्जमाफी फसवी आहे. कर्जमाफी अगोदर वर्तमानपत्रामध्ये जाहिरातबाजी करण्यावर सरकारचा जोर आहे. भाजपा हा सुजलेला पक्ष असून प्रत्येक निवडणुकीत मुंबईचा पैसा वापरतात. शिवतरे म्हणाले, की प्रत्येकी निवडणुकीत कुरकुंभ मोरी या विषयावर दौंडचे राजकारण चालते. गेल्या वेळी जानकरांऐवजी मी लोकसभेला उमेदवार असतो तर काय झाले असते? तालुक्यामध्ये जो राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतो तो पडतो असा इतिहास आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये दौंडमध्ये शिवसेना आमदार नक्की होईल, असे चित्र आजच्या गर्दीवरून दिसत आहे. नीलेश मेमाणे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Puneपुणे