शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

बिंग चॅट, क्लाऊड चॅट आणि कुरुलकर कनेक्शन;  पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 09:02 IST

कुरुलकरने भारत सरकारला संरक्षण संबंधित उपकरणे पुरविणाऱ्या आणि डिफेन्स रोबोट्स बनविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सीईओची माहितीही पाकिस्तानी गुप्तहेरासोबत शेअर केली.

पुणे - महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने डीआरडीओचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरविरुद्ध पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये अनेक सोशल मीडिया अॅप्स, बिंग चॅट आणि क्लाऊड चॅट या अॅप्लिकेशनचा वापर केल्याचे सांगितले आहे. कुरुलकरने सोशल मीडियाचा वापर करून संवेदनशील तपशील दिला. कुरुलकर आणि झारा दासगुप्ता व्हॉट्सॲपद्वारे संपर्कात होते. त्यासोबतच ते बिंग चॅट आणि क्लाऊड चॅटवरून बोलत होते. त्यांच्यामधील झालेले संभाषण समोर आले आहे. पहिल्या चॅटमध्ये कुरुलकरने झाराला सरफेस टू एअर मिसाईल (एसएएम) याबद्दल माहिती दिली, तर दुसऱ्या चॅटमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राबद्दल माहिती दिल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानी गुप्तहेर द्वारा दासगुप्ता कुरुलकरच्या प्रकल्पांशी संबंधित लिंक पाठवत असे आणि त्यानंतर कुरुलकर तिच्यासोबत संभाषण करताना त्या प्रकल्पांची तपशीलवार माहिती देत असे. कुरुलकरने भारत सरकारला संरक्षण संबंधित उपकरणे पुरविणाऱ्या आणि डिफेन्स रोबोट्स बनविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सीईओची माहितीही पाकिस्तानी गुप्तहेरासोबत शेअर केली. यासोबतच डीआरडीओशी संबंधित अनेक लोकांची माहिती, डीआरडीओचे ड्युटी चार्टही कुरुलकरने शेअर केले.

कुरुलकरने संरक्षण प्रकल्पात वापरण्यात आलेल्या साहित्याची रचना, गुजरातमधील संरक्षण कार्यक्रमात दाखविण्यात आलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, आकाश लाँचरची माहिती, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये काय, काय आहे? याची माहिती दिली. तसेच ब्राह्मोस लाँचर, ड्रोन, यूसीव्ही, अग्नी क्षेपणास्त्र लाँचर आणि मिलिटरी ब्रिजिंग सिस्टीम, पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (एसएएम), ड्रोन, ब्राह्मोस आणि अग्नी क्षेपणास्त्र लाँचर्स आणि यूसीव्ही यासह विविध प्रकल्पांबद्दलही माहिती दिली

टॅग्स :DRDOडीआरडीओ