शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना मोठा दिलासा, महापालिकेच्या मुख्य इमारतीत बांधला रॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:54 IST

पुणे : महापालिकेने ‘लोकमत’ मधील वृत्ताची तत्परतेने दखल घेत मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प (दिव्यांगांचे वाहन प्रवेशद्वारातून नेता येईल, अशी व्यवस्था) बांधला.

पुणे : महापालिकेने ‘लोकमत’ मधील वृत्ताची तत्परतेने दखल घेत मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प (दिव्यांगांचे वाहन प्रवेशद्वारातून नेता येईल, अशी व्यवस्था) बांधला. ‘वरं जमहितं ध्येयं’ असे बोधवाक्य असलेल्या या इमारतीत दिव्यांग व्यक्तींच्या या सुविधेकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले होते.‘लोकमत’ने नेमका या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला होता. त्याची आयुक्त कुणाल कुमार यांनी तातडीने दखल घेतली व संबंधितांना असा रॅम्प बांधण्याविषयीचा आदेश दिला. प्रशासनाने त्याची त्वरित अंमलबजावणी केली.मात्र, हा रॅम्प लाकडी खांब व फळ्यांनी बांधला आहे. तो तात्पुरता बांधला असल्याची माहिती मिळाली. मंडपाला बांधतात, तसे कापडत्याला बांधण्यात आले असून चालण्याच्या ठिकाणी रेड कार्पेट टाकण्यात आले आहे.कोणत्याही सरकारी इमारतीत व अथवा शाळा, रुग्णालयांमध्ये दिव्यांगाना तिथे प्रवेश करता यावा यासाठी असा रॅम्प बांधला जावा, असा सरकारचा आदेश आहे.बहुतेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली गेली आहे. महापालिकेतही ती केली आहे, मात्र प्रशासकीय इमारत असलेल्या ठिकाणी ही व्यवस्था नव्हती. पदाधिकारी बसतात त्या इमारतीत अशी व्यवस्था आहे.>नव्या इमारतीच्या बांधकामामुळे तात्पुरता रॅम्प‘लोकमत’मध्ये त्यासंबधी वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे त्याची दखल घेत आता हा रॅम्प बांधण्यात आले आहे. त्याला रंगीबेरंगी कापड बांधल्यामुळे व रेड कार्पेट टाकल्याने महापालिकेत कोणी परदेशी पाहुणे येणार आहेत किंवा काय, या विषयी मंगळवारी महापालिकेत चर्चा सुरू होती. भवन रचनाचे अधीक्षक अभियंता शिवाजी लंके यांनी सांगितले, की हा रॅम्प तात्पुरता बांधला आहे. या इमारतीला दुसºया बाजूने असा रॅम्प आहे, पण तिथे नव्या इमारतीचे काम सुरू असल्यामुळे तो तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.