शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रिंग ट्रिंग डे’तून सायकल वापराचा संदेश

By admin | Updated: December 1, 2014 03:43 IST

स्केटिंग, लगोरी, ढोल-लेझीमचे वादन, हास्यक्लब, योगासन, सूर्यनमस्कार, लाठी-काठी, दांडपट्टा, फरीगजगा, भालाफेक, लिंबू कापणे, बुद्धिबळासह विविध खेळात दंग झाले.

पिंपरी : स्केटिंग, लगोरी, ढोल-लेझीमचे वादन, हास्यक्लब, योगासन, सूर्यनमस्कार, लाठी-काठी, दांडपट्टा, फरीगजगा, भालाफेक, लिंबू कापणे, बुद्धिबळासह विविध खेळात दंग झाले. ओला कचरा विघटन प्रात्यक्षिके, डेंगी निर्मूलन व उपाययोजनेचे प्रात्यक्षिक आणि जनजागृती करीत ‘ट्रिंग ट्रिंग डे’ म्हणजेच ‘सायकल डे’ आज रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू, अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. महापालिका, जनवानीसंस्था व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा उपक्रम होणार असल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.या वेळी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, छाया साबळे, सुरेखा गव्हाणे, आरती चोंधे, माजी महापौर योगेश बहल, सहआयुक्त दिलीप गावडे, रवी पंडित, किरण कुलकर्णी, कर्नन समीर कुलकर्णी, इम्रान मुल्ला, पी. पी. पाटील यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालये विद्यार्थी, एन. सी. सी, एन. एस. एस.चे पथक, जर्मन सायकलपटू लुईस बारा, प्राईड ग्रुप, स्वयंसेवी संस्था व नागरिक प्रमाणावर सहभागी झाले होते. वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभले.(प्रतिनिधी)