शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-पाटसच्या व्यवस्थापनाचा निषेध - हनुमंत वाबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 01:05 IST

भीमा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कामगारांना दिवाळी बोनस दिला नसल्याने व्यवस्थापनाचा निषेध कण्यात येत आहे.

पाटस - भीमा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कामगारांना दिवाळी बोनस दिला नसल्याने व्यवस्थापनाचा निषेध कण्यात येत आहे. दरम्यान, भविष्यात कामगारांची पिळवणूक कायम राहिल्यास कामगार गप्प बसणार नाहीत. परिणामी तीव्र आंदोलन केले जाईल, आसा इशारा भीमा कामगार साखर संघाचे सरचिटणीस हनुमंत वाबळे यांनी दिला.कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या कामगार सभेत ते बोलत होते. कारखाना व्यवस्थापनाकडे कामगारांचे जवळपास ३७ कोटी रुपये थकीत आहेत. असे असताना केवळ कारखान्याचे हित, अडचणीत असलेला ऊस उत्पादक शेतकरी हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून गेल्या काही वर्षांपासून कामगार काम करीत आहेत. मात्र, याचे कुठलेही सोयरसुतक व्यवस्थापनाला नाही, ही गंभीर बाब आहे. शेवटी कामगार तरी हा अन्याय कीती दिवस सहन करणार, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कारखान्याकडे कामगारांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असताना व्यवस्थापनाने दिवाळीत कामगारांना बोनस देण्याचे नियोजन करू नये, ही गंभीर बाब आहे.दरम्यान, पुढील तीन दिवस कामगार काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे शेवटी वाबळे म्हणाले. केशव दिवेकर, रामदास बरकडे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणे