शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याजवळच्या वन डे ट्रिपचा उत्तम पर्याय : रांजणखळगे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 18:01 IST

पानशेत, सिंहगड, ताम्हिणी घाट, मुळशी अशा काहीशा जुन्या झालेल्या ठिकाणी जायचा कंटाळा आला असेल तर शिरूर जवळच्या रांजणखळग्यांचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे.

पुणे :पानशेत, सिंहगड, ताम्हिणी घाट, मुळशी अशा काहीशा जुन्या झालेल्या ठिकाणी जायचा कंटाळा आला असेल तर शिरूर जवळच्या रांजणखळग्यांचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे. पुण्यापासून अवघ्या दोन तासात जाता येईल अशा वाघोली, शिरूरमार्गे टाकळीहाजी गावाच्या नदीत नैसर्गिक रांजणखळग्यांची किमया तुम्हाला बघायला मिळेल. नगर, पारनेर,निघोजमार्गेही जाण्याचा पर्याय आहे. 

काय आहेत रांजणखळगे ?कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने नदीच्या पात्रात निर्माण झालेले विविध आकारांचे खड्डे म्हणजे रांजणखळगे. ही निसर्गाची किमया बघण्यासाठी जगभरातून पर्यटकांची इथे गर्दी असते. पुण्यापासून तर एक दिवस कुटुंबासह ही सहल करता येईल.कुकडी नदी पात्रात २०० मी लांब व ६० मी. रुंद इतक्या भागात खडकामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार पहायला मिळतात. या रांजण  खळग्याना स्थानिक भाषेत ‘कुंड’ म्हणतात. 

जवळपास भटकंतीचे पर्याय ?रांजणखळग्यांच्या व्यतिरिक्त नदीच्या काठावर ग्रामदेवता मळगंगा देवीचे मंदिर आहे. तिथे दर्शन घेतल्यावर झुलत्या पुलावरून रांजणखळगे बघता येतात. शिवाय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी गावही तिथून जवळ आहे.वेळ असेल तिथेही चक्कर मारता येईल. मोरांसाठी प्रसिद्ध असलेले मोराची चिंचोली गावही वाटेत असून तिथेही भेट देता येईल.रांजणगाव गणपतीही जवळ असून त्याचेही दर्शन घेता येईल. 

जेवणाची सोय ?जेवणासाठी हॉटेल मात्र या गावात नाही. मात्र दोन तास आधी सांगितलं तर ताज जेवण बनवून दिले जाते. तसे काही बोर्डही रस्त्यात बघायला मिळतात. शिवाय जवळच असलेल्या शिरूरला जेवणासह मुक्कामाचीही उत्तम सोय आहे.  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTravelप्रवास