शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पांढरेवाडीला १ लाखाची कुस्ती बापू मंडलेने जिंकली

By admin | Updated: April 21, 2015 03:06 IST

पांढरेवाडी येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १ लाख ११ हजार १११ रुपयांची कुस्ती बापू मंडले,

कुरकुंभ : पांढरेवाडी येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १ लाख ११ हजार १११ रुपयांची कुस्ती बापू मंडले, विलास डोईफोडे यांच्यामध्ये होऊन बापू मंडले यांनी बाजी मारून इनामी कुस्ती जिंकली. पांढरेवाडी महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर आणि विविध मल्लांच्या उपस्थित येथे कुस्त्या पार पडल्या. भैरवनाथ यात्रा-उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी छबिना, फटाक्यांची आतषबाजीने झला. या वेळी येथील दौंड तालुका कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाराष्ट्रातील विविध नामवंत मल्लांनी हजेरी लावली. पंचक्रोशीतील सर्वांत मोठ्या कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनाची कुस्ती साईराज व शंभुराजे जगताप यांच्यामध्ये झाली. चांदीच्या गदेसाठी शुभम येळवंडे-अभय सपकाळ यांच्यामध्ये कुस्ती झाली. आमदार राहुल कुल, साहेबराव वाबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष स्वप्निल शितोळे, सतीश जगताप, युवराज जाधव, बबलू देशमुख अनिल झगडे, प्रशांत भागवत, समाधान पाटील, मारुती जाधव तसेच कुस्तीशौकिनांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी मारुती कृष्णाजी निंबाळकर यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा देण्यात आली. (वार्ताहर)